स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 जागांसाठी भरती
परीक्षेचे नाव: संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर (CHSL) परीक्षा 2023
Total: 1600 जागा
शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण.
वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 27 वर्षे
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 जून 2023 (11:00 PM)
0 Comments
आम्ही सर्व सरकारी कागदपत्रे तसेच सर्व योजना तसेच सरकारी कलम यांच्या विषयी ची योग्य माहिती देतो तसेच हि कोणतीही सरकारी Web Site नसून आम्ही फक्त माहिती पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत धन्यवाद