सरकारी कागदपत्रे व योजनाच्या पेज वर आपले स्वागत आहे


भारतीय लष्कराच्या ASC सेंटर मध्ये 236 जागांसाठी भरती

Total: 236 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
ASC सेंटर (साऊथ)-2ATC
1कुक02
2सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर19
3निम्न श्रेणी लिपिक (LDC)05
4ट्रेड्समन मेट (लेबर)109
5टिन स्मिथ08
6बार्बर03
ASC सेंटर (नॉर्थ)-1 ATC
7MTS (चौकीदार)17
8सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर37
9क्लीनर05
10व्हेईकल मेकॅनिक12
11पेंटर03
12कारपेंटर11
13फायरमन01
14फायर इंजिन ड्राइव्हर04
Total236


भारतीय लष्कराच्या ASC सेंटर मध्ये 236 जागांसाठी भरती ASC Centre Recruitment 2023
 ASC Centre Recruitment 2023


शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) कॅटरिंग प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा.
  3. पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण     (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि.
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.
  5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.
  6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.   (iii) 01 वर्ष अनुभव
  7. पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.
  8. पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) अवजड & हलके वाहन चालक परवाना   (iii) 02 वर्षे अनुभव
  9. पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.
  10. पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण     (ii)  01 वर्ष अनुभव
  11. पद क्र.11: 10वी उत्तीर्ण
  12. पद क्र.12: 10वी उत्तीर्ण
  13. पद क्र.13: 10वी उत्तीर्ण
  14. पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.  (iii) अवजड वाहन चालविण्याचा 03 वर्षे अनुभव

वयाची अट05 मे 2023 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.8 (सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर): 18 ते 27 वर्षे
  2. उर्वरित पदे: 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

  1. पद क्र.1 ते 6: The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (South) –2 ATC, Agram Post, Bangalore -07
  2. पद क्र.7 ते 14: The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (North) – 1 ATC, Agram Post, Bangalore-07

हि माहिती आपल्याला आवडली असल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा