महाराष्ट्र कृषी विभागात 218 जागांसाठी भरती
पदाचे नाव & तपशील:
पदाचे नाव व संख्या
1 वरिष्ठ लिपिक = 105
2 सहाय्यक अधीक्षक = 53
Total =158
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) किमान द्वितीय श्रेणीतील पदवी
(ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट: 31 मार्च 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
Fee: अमागास: ₹720/- [मागासवर्गीय/आदुघ/दिव्यांग/अनाथ/माजी सैनिक: ₹650/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 एप्रिल 2023
मित्रानो आपणास ही पोस्ट आवडल्यास नक्की आपल्या मित्राना शेअर करा
अशाच नव नवीन माहिती साठी आमच्या Telegram group ला आजच जॉईन करा
0 Comments
आम्ही सर्व सरकारी कागदपत्रे तसेच सर्व योजना तसेच सरकारी कलम यांच्या विषयी ची योग्य माहिती देतो तसेच हि कोणतीही सरकारी Web Site नसून आम्ही फक्त माहिती पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत धन्यवाद