DPS DAE Recruitment 2023
अणु उर्जा विभागाच्या खरेदी व स्टोअर्स संचालनालयात 65 जागांसाठी भरती
Total: 65 जागा
पदाचे नाव: ज्युनियर पर्चेस असिस्टंट/ज्युनियर स्टोअर कीपर
| SC | ST | OBC | EWS | UR | Total |
| 23 | 00 | 08 | 22 | 12 | 65 |
शैक्षणिक पात्रता:
60% गुणांसह B.Sc/B.Com किंवा 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा.
वयाची अट:
15 मे 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण:
मुंबई
Fee:
General/OBC: ₹200/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मे 2023
परीक्षा: जून 2023
.png)
0 Comments
आम्ही सर्व सरकारी कागदपत्रे तसेच सर्व योजना तसेच सरकारी कलम यांच्या विषयी ची योग्य माहिती देतो तसेच हि कोणतीही सरकारी Web Site नसून आम्ही फक्त माहिती पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत धन्यवाद