नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे
सरकारी कागदपत्रे व योजनाच्या पेज वर आपले स्वागत आहे
आज आपण अल्पभूधारक दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे पाहणार आहोत
हि माहिती आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
Non Creamy Layer Certificate Marath
नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र
हे प्रमाणपत्र कॉलेजमध्ये शिष्यवृत्तीसाठी
अथवा आरक्षण असलेल्या शासकीय, निमशासकीय,शासन अनुदानित संस्थेत सेवेतील रिक्त जागेसाठी
खुल्या अथवा मागासवर्गीय उमेदवारांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र / उमेदवार उन्नत व
प्रगत गटात येत नाही.असे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते.Non Creamy Layer Certificate
जर नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र नसेल तर आरक्षणाचा
लाभ घेता येत नाही. आरक्षणाच्या प्रत्येक अधिनियमात नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र
उमेदवाराने द्यावे हि महत्त्वाची बाब आहे. आरक्षणाचा लाभ घेता यावा याकरिता सर्व
उमेदवारांनी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र प्राप्त करावे. सदर प्रमाणपत्र एका वर्षा
करिता ग्राह्य धरण्यात येते. व दर वर्षी ते रिन्यू करावे लागते.
![]() |
| Non Creamy Layer Certificate |
नॉन क्रिमिलेअर प्राप्तीसाठी आवश्यक कागदपत्रे खालील
प्रमाणे.
Non Creamy Layer Certificate
१ ) अर्जदार यांचा तहसीलदार कार्यालयातील जातीचा दाखला
२ ) अर्जदार यांचा तहसीलदार यांचा तहसीलदार कार्यालयातील ३ वर्षचा
उत्पन्नचा दाखला
३ ) अर्जदार यांचा तलाठी रहिवाशी आणि तलाठी जातीचा दाखला
४ ) अर्जदार यांचा शाळा सोडल्याचा दाखला
५ ) उत्पन्न साधन असणारा पुरावा जसे शेती पासून असेल तर सात
बारा आणि नोकरदार असेल तर १६ नंबर शेती नसल्यास किवा नोकरदार वर्ग नसल्यास पुरावा
देण्याची आवश्यकता नाही
६ ) अर्जदार यांचे आधार कार्ड
७ ) रेशन कार्ड
८ ) फोटो २
हि माहिती आपल्याला आवडली असल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा

0 Comments
आम्ही सर्व सरकारी कागदपत्रे तसेच सर्व योजना तसेच सरकारी कलम यांच्या विषयी ची योग्य माहिती देतो तसेच हि कोणतीही सरकारी Web Site नसून आम्ही फक्त माहिती पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत धन्यवाद