जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे Cast Certificte
सरकारी कागदपत्रे व योजनाच्या पेज वर आपले स्वागत आहे
आज आपण अल्पभूधारक दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे पाहणार आहोत
हि माहिती आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे:
मित्रांनो आपल्याला विविध सरकारी सवलतींचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला हा खूपच महत्त्वाचा असतो.
मित्रांनो जातीचा दाखला म्हणजे आपण ज्या जातीचे आहोत ती प्रामाणिक करणारी सरकारी दस्तावेज म्हणजे जातीचा दाखला असतो. जेव्हा मित्रांनो आपण नागरिक विशिष्ट प्रवर्गातील असतील तेव्हा जातीचे प्रमाणपत्र हे आपल्यासाठी खूपच महत्त्वाचे ठरत असते. महाराष्ट्रामध्ये विविध जातींना प्रमाणपत्र जातीचे दिले जाते.
जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे Cast Certificte
जातीचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे
१ ) तलाठी जातीचा दाखला
२) तलाठी रहिवाशी दाखला
३) लाभार्थी चा बोनाफाईट किवा शाळा सोडल्याचा दाखला
४) वडिलाचा शाळा सोडल्याचा दाखला
५) अ- Maratha / OBC / SBC जातीच्या दाखल्या करिता १९६७ पूर्वीचा जात नमूद पुरावा
ब -VJNT करिता १९६१ पूर्वीचा पुरावा
क- SC करिता १९५० पूर्वीचा पुरावा
(पुराव्या मध्ये वडील / आजोबा / चुलते / आत्या अथवा वडिलांच्या नात्यामधील कोणत्याही नातेवाईकाचा शाळा सोडल्याचा दाखला किवा जात नमूद मह्सुलीचा पुरावा असू शकतो )
६) अर्जदार यांचे आधार कार्ड
७) अर्जदार याचे वय १८ पूर्ण नसतील तर त्याच्या वडिलाचे आधार कार्ड
८) रेशन कार्ड
९) अर्जदार यांचा फोटो
हि माहिती आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा

0 Comments
आम्ही सर्व सरकारी कागदपत्रे तसेच सर्व योजना तसेच सरकारी कलम यांच्या विषयी ची योग्य माहिती देतो तसेच हि कोणतीही सरकारी Web Site नसून आम्ही फक्त माहिती पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत धन्यवाद