अल्पभूधारक दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे Alpabhudharak Dakhla Document in Marathi

अल्पभूधारक दाखल्यासाठी लागणारी कागदपत्रे 

सरकारी कागदपत्रे व योजनाच्या पेज वर आपले स्वागत आहे


आज आपण अल्पभूधारक दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे पाहणार आहोत 

हि माहिती आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा 



अल्पभूधारक दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे

मित्रांनो आजकालच्या काळामध्ये केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना या अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राबवल्या जात असतात. याच योजनेचा फायदा घेण्यासाठी आपल्याकडे अल्पभूधारक शेतकरी असल्याचा दाखला असणे खूपच गरजेचे असते.Alpabhudharak Dakhla Document in Marathi

याचाच विचार करून आज आम्ही आपल्यासाठी अल्पभूधारक दाखला काढण्यासाठी कोण कोणते कागदपत्रे लागतात याबद्दल माहिती घेऊन आलेलो आहोत. चला तर मित्रांनो वेळ न वाया घालवता जाणून घेऊया अल्पभूधारक दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणते आहेत ते.


Alpabhudharak Dakhla Document in Marathi
Alpabhudharak Dakhla


अल्पभूधारक दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे


१)  तलाठी रहिवासी दाखला   


२) सात बारा 


३ ) खाते उतारा 


४ ) आधार कार्ड 


५) रेशन कार्ड 


६) अर्जदार यांचा फोटो 


मित्रानो तुम्हाला हि माहिती आवडली असेल आपल्या मित्रांना नक्की शेअर करा 


Post a Comment

0 Comments