income certificate सर्व सरकारी कागपत्रे व योजना च्या पेज वर आपले स्वागत आहे
आज आपण उत्पनाचा दाखला साठी लागणारी कागदे बघणार आहोत हि माहिती आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
income certificate
उप्तन्नाचा दाखला हा आपल्याला सर्व पेन्शन तसेच शाळा व कॉलेज च्या प्रवेशासाठी तसेच जातीचे नोनक्रिमिलीयर व सर्व सरकारी स्कॉलरशीप साठी उत्पनाचा दाखला महत्वाचा आहे
उत्पन्नचा दखला
income certificate |
-: उत्पन्न प्रमाणपत्रासाठी
आवश्यक कागदपत्रे :-
१. ७/१२ व खाते उतारा/ १६ नंबर अर्ज
(अर्जदार यांचे नावे शेती असल्यास ७/१२ व खाते उतारा किवा अर्जदार सरकारी नोकरी करत असल्यास त्याच्या नावाचा १६ नंबर अर्ज जर अर्जदार याच्या नावे शेती नसल्यास या पैकी काही लागणार नाही )
२.तलाठी उत्पन्न दाखला.
( तलाठी सहीचा उत्पन्नाचा दाखला हा खूप महत्वचा असतो त्या वर दाखला कोणासाठी हवा तसेच कश्यासाठी हवा किती वर्षाचा हवा याचा उल्लेख येत असतो हा दाखला ३ तारखेच्या ३ महिने पर्येंत आपण वापरू शकतो )
३. आधारकार्ड
(अर्जदार यांचे आधारकार्ड . आधारकार्ड जसे
नाव आहे तसेच दाखल्यावर येते म्हणून आधार कार्ड द्यावे )
'income certificate'
४.शिधापत्रिका (रेशन कार्ड )
(शिधापत्रिका वर अर्जदार चे नाव तसेच लाभार्थी चे नाव असणे गरजचे आहे
income
५.अर्जदार यांचा एक
फोटो
फोटो पासपोर्ट साईज असावा )
६ . सर्कल चोकशी
( शिक्षण कामी सोडून सर्व पेन्शन तसेच दवाखान्यासाठी कर्ज प्रकरणासाठी कचेरी कामासाठी सर्कल चोकशी ची आवश्यकता असते शैक्षणिक कामासाठी सर्कल चोकशी ची आवश्यता नसते )
आश्या प्रकारे
दाखल्या साठी आपल्याला income certificate
१.
७/१२ व खाते उतारा/ १६ नंबर अर्ज
२.
तलाठी उत्पन्न दाखला
३.
आधारकार्ड
४.
शिधापत्रिका (रेशन कार्ड )
५.
अर्जदार यांचा एक फोटो
६.
सर्कल चोकशी
तर मित्रानो "income certificate" हि माहिती आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
0 Comments
आम्ही सर्व सरकारी कागदपत्रे तसेच सर्व योजना तसेच सरकारी कलम यांच्या विषयी ची योग्य माहिती देतो तसेच हि कोणतीही सरकारी Web Site नसून आम्ही फक्त माहिती पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत धन्यवाद